भारतीय वंशाच्या बॅरिस्टर सुएला ब्रेव्हरमन यांची युकेच्या गृहमंत्रीपदी पदी निवड करण्यात आली आहे. सुएला ब्रेव्हरमन या 2020-22 मध्ये अटॉर्नी जनरल म्हणून काम करत होत्या.