Pratapgad 30 sep: शिवरायांच्या शौर्याचा साक्षीदार असलेला प्रतापगड काल मशाल महोत्सवातउजळून निघाला. नवरात्रीमुळे काल गडावर 362 मशाली पेटवून हा महोत्सव साजरा करण्यात आला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ