Close
Advertisement
 
मंगळवार, डिसेंबर 17, 2024
ताज्या बातम्या
7 hours ago

Parineeti-Raghav Video: परिणीती-राघवच्या रिंग सेरेमनी सोहळा संपन्न, साखरपुड्याचे व्हिडिओ व्हायरल

मनोरंजन टीम लेटेस्टली | May 15, 2023 06:04 PM IST
A+
A-

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आप नेते राघव चढ्ढा यांनी शनिवारी दिल्लीत कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत साखरपुडा केला आहे. जोडप्याच्या साखरपुडा सोहळ्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. , संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS