प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचे काल ( 17 ऑगस्ट ) वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले आहे.पंडित जसराज यांनी सोमवारी अमेरिकेतील न्यू जर्सी येथे अखेरचा श्वास घेतला.जाणून घ्या सविस्तर.