Close
Advertisement
 
रविवार, फेब्रुवारी 16, 2025
ताज्या बातम्या
8 minutes ago

Panama Papers leak case: Aishwarya Rai Bachchan ला ED ने समन्स बजावल,चौकशी सुरु,ED ने आधीच काढून ठेवले प्रश्न

मनोरंजन Nitin Kurhe | Dec 20, 2021 05:05 PM IST
A+
A-

2016 मध्ये, यूकेमधील पनामा स्थित एका लॉ फर्मचे 11.5 कोटी कर दस्तऐवज लीक झाले होते. यामध्ये जगभरातील अनेक बड्या हस्तींची नावे आली आहेत. पेपर्समध्ये अनेकांचा  प्रसिद्ध लोकांचा तपशील आहे.  अशी सुमारे 12000 कागदपत्रे आहेत, जी भारतीयांशी संबंधित असल्याच सांगण्यात येत आहे.

RELATED VIDEOS