Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 16, 2025
ताज्या बातम्या
1 minute ago

कॉल करूनही OTP चोरता येतो, गृह मंत्रालयाचा इशारा, पाहा संपूर्ण व्हिडीओ

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Oct 14, 2022 01:53 PM IST
A+
A-

फसवणूक टाळण्यासाठी गृह मंत्रालय वेळोवेळी नागरिकांना सावध करते. दरम्यान, गृह मंत्रालयाने एक व्हिडिओ जारी करून सतर्कतेच इशारा दिला आहे. व्हिडीओच्या माध्यमातून नागरिकांना OTP बाबत काळजी घेण्यास आवाहन करण्यात आले आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS