Advertisement
 
रविवार, जानेवारी 25, 2026
ताज्या बातम्या
26 days ago

Sachin Tendulkar यांच्या वाढदिवसानिमित्त, जाणून घ्या त्यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी

क्रीडा टीम लेटेस्टली | Apr 23, 2022 10:01 AM IST
A+
A-

सचिनच्या कुटुंबीयांचे आवडते संगीत दिग्दर्शक सचिन देव बर्मन ह्यांच्या नावावरून त्यांचे सचिन असे नाव ठेवण्यात आले. शारदाश्रम विद्यामंदिर ह्या शाळेत क्रिकेटचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर ह्यांच्याकडून क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली.

RELATED VIDEOS