Close
Advertisement
 
शनिवार, एप्रिल 19, 2025
ताज्या बातम्या
4 hours ago

Nuh Shobha Yatra: नूह येथील नल्हार मंदिरात जलाभिषेकसाठी परवानगी, पोलिसांचा कडक बंदोबस्त

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Aug 28, 2023 04:44 PM IST
A+
A-

विश्व हिंदू परिषदेने आज ब्रजमंडल यात्रेची घोषणा केल्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. नूह आणि त्याच्या आसपासच्या भागात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून दंगलविरोधी वाहने आणि ड्रोन तैनात करण्यात आले आहेत, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS