रविवार, ऑक्टोबर 11, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
नाशिक, 10 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: ₹53,000 कोटींची गुंतवणूक, त्र्यंबकेश्वर मंदिर बंद, भूजल प्रदूषण & रुग्णालयांचा घोटाळा | पुणे, 10 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: MPSC आंदोलन, पुरंदर विमानतळ जमीन संपादन, पाणी कपात & नाना पाटेकर यांना अखेरचा निरोप | मुंबई, 10 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: मराठा आरक्षणावर सुनावणी, सायबर गुन्हे वाढले & एफडीएची कारवाई |

North Korea: उत्तर कोरियाने डागली 'अज्ञात बॅलिस्टिक क्षेपणास्त्र', जगभरात युद्धाची चर्चा

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Nov 02, 2022 01:08 PM IST
A+
A-

उत्तर कोरियाने 'अज्ञात बॅलिस्टिक क्षेपणास्त्र' डागल्याचा दावा दक्षिण कोरियाने केला आहे. दक्षिण कोरियाची राजधानी सियोल येथील लष्कराने दिलेल्या माहितीचा हवाला देऊन एएफपी न्यूज एजन्सीने याबाबत वृत्त दिले आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात आगोदरच युद्ध सुरु आहे. अशातच उत्तर कोरिया विरुद्ध दक्षिण कोरिया असा वाद पेटला तर जग पुन्हा एकदा नव्या युद्धाला सामोरे जाईल अशी भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS


Close
Latestly whatsapp channel