Close
Advertisement
 
रविवार, डिसेंबर 08, 2024
ताज्या बातम्या
6 minutes ago

Norovirus: केरळमध्ये नोरोव्हायरसचे 19 रुग्ण आढळले, जाणून घ्या लक्षणे

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jan 24, 2023 02:57 PM IST
A+
A-

कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये बिघडलेल्या परिस्थितीमुळे भारतही अलर्ट मोडवर आहे. दरम्यान देशात आणखी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे.माहितीनुसार, केरळमध्ये नोरोव्हायरसच्या 19 प्रकरणांची पुष्टी झाली आहे. या संदर्भात राज्याच्या आरोग्य विभागाने सोमवारी माहिती दिली, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS