Close
Advertisement
 
सोमवार, डिसेंबर 16, 2024
ताज्या बातम्या
5 seconds ago

Navneet Kaur Rana, Amravati MP Cast Certificate Cancelled: खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र HC कडून रद्द, ठोठावला 2 लाखांचा दंड

Videos Abdul Kadir | Jun 09, 2021 12:30 PM IST
A+
A-

अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र  हायकोर्टाने रद्द केलं आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे नवनीत राणा यांना धक्का बसला आहे. इतकंच नाही तर खासदार नवनीत राणा यांना कोर्टाने दोन लाखांचा दंड ठोठावला आहे.

RELATED VIDEOS