Close
Advertisement
 
शनिवार, मार्च 22, 2025
ताज्या बातम्या
4 minutes ago

Muslim Quota:अजित पवार यांचे मुस्लिम कोट्यासंबंधी महत्त्वपूर्ण वक्तव्य, जाणून घ्या अधिक माहिती

Videos टीम लेटेस्टली | Sep 25, 2023 06:34 PM IST
A+
A-

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी राज्याच्या अल्पसंख्याक विभागाचे मंत्री आणि अधिकार्‍यांशी बैठक घेतली. पुढचा रस्ता शोधण्यासाठी मुस्लिम कोट्याचा मुद्दा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडू, असं आश्वासन अजित पवार यांनी केलं आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS