शनिवार, ऑक्टोबर 10, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
'दुष्काळामुळे लाडकी बहीण योजना बंद' हा दावा खोटा; व्हायरल व्हिडिओतील मुख्यमंत्र्यांचे विधान e-kyc बाबतचे; पहा सत्य काय | नाशिक, 9 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: अंबड पाणी प्रदूषण, पाणी कपातीचे आदेश & कुंभ कामाच्या ठिकाणी अपघात | मुंबई, ९ ऑक्टोबर २०२६ ठळक बातम्या: उष्णतेची लाट, आयआयटी बॉम्बे आग, पाणीकपात & नाना पाटेकर यांना निरोप |

Mumbai Ram Navami Procession: मुंबईत रामनवमी शोभायात्रे दरम्यान दोन गटात राडा, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज

Videos टीम लेटेस्टली | Mar 31, 2023 12:44 PM IST
A+
A-

मुंबईतील मालवणी परिसरात रामनवमीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शोभायात्रेत दोन गटांमध्ये जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले. दोन गट आमनेसामने आल्याने वाद निर्माण झाल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरणही पाहायला मिळाले, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel