सर्वसामान्यांसाठी लोकल रेल्वे सुरु करावी, या मागणीवरुन मनसे आक्रमक झाली आहे.मनसेने यासाठी थेट उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.