शुक्रवार, सप्टेंबर 11, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
नाशिक, 11 सप्टेंबर 2026 ठळक बातम्या: कुंभमेळा तयारी, मतदार यादीतून नावे वगळली, स्टॉकर अटकेत & नवीन फिल्म सिटी | पुणे, 11 सप्टेंबर 2026 ठळक बातम्या: पोलीस अधिकाऱ्यांवर FIR, MPSC विद्यार्थ्याचे अपहरण & लाइट-आउट फॅक्टरी | मुंबई, 11 सप्टेंबर 2026 ठळक बातम्या: बनावट आयकर छापा, कचरा समस्येवर उच्च न्यायालय, मराठा आंदोलन & मढ-वर्सोवा उड्डाणपूल |

Mumbai: टेरर फंडिंग प्रकरणी NIA ची मोठी कारवाई, दाऊदचा मित्र सलीम फ्रूटला मुंबईतून अटक

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Aug 05, 2022 10:40 AM IST
A+
A-

केंद्रीय तपास यंत्रणेने दाऊदचा जवळचा साथीदार मोहम्मद सलीम उर्फ सलीम फ्रूट याला अटक केली आहे. सलीम फ्रूटला मध्य मुंबईतील मीर अपार्टमेंटमधून अटक करण्यात आली आहे. एनआयए अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, एजन्सीने 3 फेब्रुवारी रोजी दाऊद इब्राहिमच्या जवळच्या साथीदारांविरुद्ध FIR नोंदवला होता.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel