बुधवार, ऑक्टोबर 14, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
Kawasaki Z300 भारतात सादर; 20 ऑक्टोबरला अधिकृत लाँच, जाणून घ्या इंजिन आणि वैशिष्ट्ये | मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये सोन्याच्या दरात चढ-उतार; जाणून घ्या २२ आणि २४ कॅरेटचे ताजे भाव | Pune School Bus Accident: काळेवाडीत पोदार इंटरनॅशनल स्कूलची बस दुभाजकावर आदळली; बसमध्ये विद्यार्थी नसल्याने मोठा अनर्थ टळला |

MLA Ravi Rana Corona Positive: आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नीसह कुटुंबातील १२ जण कोरोना पॉजेटिव्ह

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Aug 07, 2020 05:36 PM IST
A+
A-

खासदार नवनीत कौर राणा यांच्या पाठोपाठ त्यांचे पती आमदार रवी राणा यांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.रवी राणा यांच्या कुटुंबामधील त्यांचे आई - वडील, दोन्ही मुलं, पत्नी खासदार नवनीत राणा यांच्या सह 12 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.जाणून घ्या सविस्तर.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel