रविवार, ऑक्टोबर 04, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
जन्मदर घटला, सरकार बनलं मॅचमेकर! सिंगापूरमध्ये First Date सरकारी डेटिंग सेवा सुरू | नाशिक, 4 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: बांगलादेशींना अटक, बाजार समितीतील बदल & वैद्यकीय महाविद्यालयासाठी जमीन | पुणे, 4 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: मान्सूनची माघार, 1 कोटींचे ड्रग्ज जप्त, सामूहिक विषप्रयोगाचा कट & Cipla गोदाम परवाना रद्द |

Miss Universe 2023: आता विवाहित महिलाही बनू शकतात मिस युनिव्हर्स, पाहा नवीन नियमावली

मनोरंजन टीम लेटेस्टली | Aug 22, 2022 03:09 PM IST
A+
A-

मिस युनिव्हर्सबाबत नवा नियम करण्यात आला आहे. नव्या नियमाअंतर्गत आता विवाहित महिला देखील या स्पर्धेत भाग घेऊ शकतात. मात्र, मिस युनिव्हर्सच्या 72व्या सिझनपासून हा नियम लागू होणार आहे.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel