Close
Advertisement
 
मंगळवार, मार्च 04, 2025
ताज्या बातम्या
6 hours ago

Cyclone Michaung :बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मिचौंग चक्रीवादळामुळे महाराष्ट्रासह 17 राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Dec 06, 2023 11:26 AM IST
A+
A-

बंगालच्या उपसागरात मिचौंग चक्रीवादळ तयार झाल्याने तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे अनेक इमारती पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. चेन्नईमध्ये तर पुराच्या पाण्यामुळे जनजीवन ठप्प केले आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS