Actress Malvi Malhotra वर चाकूने हल्ला केला, अभिनेत्रीने मागीतली Kangana Ranaut ची मदत घेतली
अभिनेत्री मालवी मल्होत्रावर मुंबईतील वर्सोवा शहरात दिवसा चाकूने हल्ला करण्यात आला होता.आता मालवी मल्होत्राने अभिनेत्री कंगना ची मदत मागितली आहे.जाणून घ्या सविस्तर.