Close
Advertisement
 
बुधवार, एप्रिल 09, 2025
ताज्या बातम्या
9 hours ago

Majha Hoshil Na Serial: 'माझा होशील ना' मालिकेत होणार 'लाडू' ची एन्ट्री; पाहा व्हिडिओ

मनोरंजन Abdul Kadir | Feb 12, 2021 06:10 PM IST
A+
A-

झी मराठी वाहिनीवरील 'माझा होशील ना' मालिका सध्या रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. या मालिकेत आता एका बालकलाकाराची एन्ट्री होणार आहे. हा बालकलाकार दुसरा तिसरा कुणी नसून सर्वांचा लाडका 'लाडू' ऊर्फ राजवीर सिंह आहे.

RELATED VIDEOS