Close
Advertisement
 
मंगळवार, डिसेंबर 17, 2024
ताज्या बातम्या
1 hour ago

Maharashtra:उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याची राजकीय वर्तुळत चर्चा, जाणून घ्या अधिक माहिती

Videos टीम लेटेस्टली | Aug 08, 2023 05:22 PM IST
A+
A-

उद्धव ठाकरे शिवसेना कार्याध्यक्ष झाले. त्यानंतर अल्पावधीतच राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षाला 'जय महाराष्ट्र' केला. राज यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष स्थापन केला. तेव्हापासून महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येणार का? हा प्रश्न चर्चेत होता, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS