Close
Advertisement
 
सोमवार, डिसेंबर 16, 2024
ताज्या बातम्या
27 minutes ago

Maharashtra: शिंदे गटातील नेत्यांची नाराजी पाहता आठ मंत्र्यांना अतिरिक्त खात्यांची जबाबदारी

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Aug 17, 2022 12:04 PM IST
A+
A-

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचं खाते वाटप पूर्ण झाल्यानंतर शिंदे गटात महत्वाची खाती न दिल्यामुळे नाराजी होती.शिंदे गटातील नेत्यांची नाराजी पाहता आठ मंत्र्यांना अतिरिक्त खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

RELATED VIDEOS