दक्षिण आफ्रिकेत नव्या व्हेरीयंटचे  रुग्ण झपाट्याने वाढत आहे.नवीन व्हेरीयंट मूळ व्हेरीयंट पेक्षा अधिक घातक आहे. नव्या व्हेरीयंटचा शिरकाव महाराष्ट्रामध्ये मध्ये होऊ नये. त्यासाठी नियमावली जरी करण्यात आली आहे.