बेंदूर सणाचे दिवशी शेतकरी एकमेकांना या सणाच्या शुभेच्छा देत असतात. आपणही या खास दिवशी आदी माध्यमातून शुभेच्छा देऊ शकता. त्यासाठी WhatsApp Status, WhatsApp Stickers, Wishes, Facebook Messages, GIFs, HD Images, Greetings, Quotes इथून डाऊनलोड करु शकतात.