Maharashtra Bendur 2021 Messages: बेंदूर सणाचे औचित्य साधून खास Whatsapp Status, Wallpapers, HD Images च्या माध्यमातून द्या शेतकरी बांधवांना शुभेच्छा
Maharashtra Bendur Messages ( File Photo)

भारत हा कृषिप्रधान देश आहे, भारतातील बरेच सण हे शेतीशी संबंधित आहेत. यामध्ये बेंदूर  (Maharashtra Bendur 2021) किंवा बैल पोळा (Bail Pola) या सणांना तर विशेष महत्व आहे. यंदा हा सण राज्यात 22 जुलै रोजी साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी शेतकरी शेतात आपल्यासोबत राबणाऱ्या बैलांचे आणि गोठ्यातील जनावरांची पूजा करतात.आजच्या दिवशी शेतातील औताच्या कामाला सुट्टी असते.बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. (Shravan Month 2021 Date: यंदा श्रावण महीना कधी सुरु होणार? पहिला सोमवार उपवास कधी कराल? जाणून घ्या या महिन्याचे महत्व)

आजच्या दिवशी शेतकरी एकमेकांना या सणाच्या शुभेच्छा देत असतात. आपणही या खास दिवशी सोशल मिडीयाच्या माध्यमातून शुभेच्छा देऊ शकता. त्यासाठी WhatsApp Status, WhatsApp Stickers, Wishes, Facebook Messages, GIFs, HD Images, Greetings, Quotes इथून डाऊनलोड करु शकतात.

Maharashtra Bendur Messages ( File Photo)
Maharashtra Bendur Messages ( File Photo)
Maharashtra Bendur Messages ( File Photo)
Maharashtra Bendur Messages ( File Photo)
Maharashtra Bendur Messages ( File Photo)
Maharashtra Bendur Messages ( File Photo)

बैलांचे जेवण झाल्यानंतर सायंकाळी त्यांना गावाबाहेर मंदिरात घेऊन जातात. सर्व शेतकरी आपापल्या जोडया घेउन एका ठिकाणी एकत्र येतात. त्यानंतर गावातून बैलांची मिलारवून काढली जाते.