बुधवार, सप्टेंबर 23, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
Hyundai Bayon Entry: 'बायॉन' येताच i10 आणि i20 बंद होणार? ह्युंदाईने अचानक घेतला 'हा' मोठा निर्णय! | PMRDA: पुण्याच्या भविष्यासाठी पीएमआरडीएचे मोठे पाऊल; जलसंकट आणि शाश्वत नागरी विकासावर तोडगा काढण्यासाठी सिंगापूरशी महत्त्वपूर्ण भागीदारी | India vs Japan T20: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध जपान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांचा सामना कुठे पाहावा? |

Maha Vikas Aghadi Meeting: मुंबईत आज महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक, घटक पक्षांचे सर्व आमदार राहणार उपस्थित

Videos टीम लेटेस्टली | Aug 02, 2023 03:02 PM IST
A+
A-

उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकासआघाडीची एक महत्त्वाची बैठक मुंबई येथे पार पडत आहे. बैठकीला MVA घटक पक्षांचे सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel