Close
Advertisement
 
शुक्रवार, जानेवारी 03, 2025
ताज्या बातम्या
6 minutes ago

Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणुकीसाठी भाजप तयार, नेत्यांवर मतदारसंघनिहाय जबाबदारी, पाहा यादी

Videos टीम लेटेस्टली | Jun 09, 2023 12:26 PM IST
A+
A-

लोकसभा निवडणूक 2024 साठी भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी सुरु केली आहे. आगामी लोकसभा जिंकायचीच या विश्वासाने कामाला लागलेल्या भाजपने महाराष्ट्रात मिशन 48 सुरु केले आहे. त्यासाठी भाजपने राज्यातील सर्वच्या सर्व म्हणजेच 48 लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रमुख जाहीर केले आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS