Advertisement
 
शनिवार, जुलै 12, 2025
ताज्या बातम्या
8 hours ago

Libya Floods: डेरना, लिबिया येथे डॅनियल वादळामुळे महापूर, 2,000 हून अधिक लोकांचा मृत्यू, अनेक लोक बेपत्ता

आंतरराष्ट्रीय टीम लेटेस्टली | Sep 12, 2023 01:37 PM IST
A+
A-

डॅनियल वादळामुळे देशाच्या पूर्वेकडील भागात तीव्र पाऊस आणि पूर आल्याने लीबियामध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पूर्व लिबियाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण परिसर समुद्रात वाहून गेला, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS