Advertisement
 
शनिवार, ऑगस्ट 30, 2025
ताज्या बातम्या
1 month ago

गानकोकिळा Lata Mangeshkar यांच्या आवाजातील रेकॉर्ड केलेलं शेवटचं भजन अयोध्येच्याच्या राम मंदिर उद्घाटन प्रसंगी वाजवले जाणार

मनोरंजन टीम लेटेस्टली | Oct 09, 2023 03:27 PM IST
A+
A-

भारतरत्न आणि देशाची गानकोकिळा लता मंगेशकर यांचा आवाज दैवी होता आणि आजही जसा एक क्षण नाही जेव्हा जगाच्या पाठीवर कुठे तरी  त्यांचं गाणं सुरू नाही. वयाच्या 92 व्या वर्षी जगाचा निरोप घेतलेल्या लतादीदींची एक इच्छा मात्र अपूर्ण राहिली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS