Close
Advertisement
 
गुरुवार, एप्रिल 10, 2025
ताज्या बातम्या
4 hours ago

Krishna Janmashtami: मथुरेचे कृष्ण जन्मस्थान ते देशभर इस्कॉन मंदिरात कृष्ण जन्माष्टमीचा उत्साह

सण आणि उत्सव टीम लेटेस्टली | Aug 12, 2020 02:58 PM IST
A+
A-

भारतामध्ये काल (11 ऑगस्ट) पासून कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव सुरू झाला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी काल रात्री कृष्ण जन्म साजरा झाला आहे. तर मथुरेसह काही ठिकाणी आज 12 ऑगस्ट दिवशी कृष्ण जन्मोत्सवाला सुरूवात झाली आहे.

RELATED VIDEOS