KL Rahul-Athiya Shetty Wedding Photos: अथिया-केएल राहुलचा विवाह सोहळा थाटात संपन्न, लग्नसोहळ्याचे फोटोज व्हायरल
सुनील शेट्टीची लाडकी अथिया शेट्टीच्या लग्नाचा सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला आहे. खंडाळा येथील फार्महाऊसवर अथियाचा लग्नसोहळा पार पडला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ