Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 16, 2025
ताज्या बातम्या
8 minutes ago

Kangana Ranaut विमान प्रवासावेळी फ्लाईटमध्ये रिपोर्टर्सचा गोंधळ; DGCA ने Indigo कडे मागितला अहवाल

Videos टीम लेटेस्टली | Sep 14, 2020 07:15 PM IST
A+
A-

9 सप्टेंबर 2020 ला कोरोना महामारीनंतर IndiGo ने पहिल्यांदा विमान उड्डाण घेणार होते. याच विमानातून पद्मश्री कंगना रनौतही चंदीगडहून मुंबईला प्रवास करणार होती.या लोकांच्यामुळे विमानात माजलेल्या गोंधळाचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे त्यानंतर आता Directorate General of Civil Aviation ने घडलेल्या प्रकाराबाबत इंडिगोकडे जाब मागितला आहे.जाणून घ्या सविस्तर.

RELATED VIDEOS