Close
Advertisement
 
बुधवार, डिसेंबर 04, 2024
ताज्या बातम्या
4 hours ago

JN.1 Variant: ‘जेएन-1’ हा नवीन उपप्रकार घातक नसला तरी नागरिकांनी काळजी घ्यावी

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Dec 29, 2023 01:46 PM IST
A+
A-

राज्यात कोरोनाच्या ‘जेएन-1’ या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळत असल्याने ‘कोरोना टास्क फोर्स‘’ स्थापन करण्यात आले आहे. टास्क फोर्सची पहिली बैठक काल सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे झाली, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS