Advertisement
 
शनिवार, जुलै 26, 2025
ताज्या बातम्या
3 days ago

Israel-Hamas War: गाझामध्ये अजूनही संघर्ष सुरु, हल्ल्यात 1100 हून अधिक लोक ठार

आंतरराष्ट्रीय टीम लेटेस्टली | Oct 09, 2023 01:20 PM IST
A+
A-

8 ऑक्टोबर रोजी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन म्हणाले की, गाझामध्ये तीव्र लढाई सुरू आहे. ब्लिंकन म्हणाले की, हमासच्या अतिरेकी गटाने घेतलेला प्रदेश परत मिळवण्यासाठी इस्रायलला मदत करणे हे उद्दिष्ट आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS