आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने खास पोस्ट बॉलीवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर शेअर केले आहे. अभिनेत्री कतरिना कैफ आणि तिची बहीण इसाबेल यांनी महिला दिनानिमित्त सुंदर फोटो शेअर केले आहे.