Close
Advertisement
 
मंगळवार, जानेवारी 21, 2025
ताज्या बातम्या
8 minutes ago

Maharashtra Rain Update:उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, पुढील 5 दिवसात पावसाचा जोर वाढणार

Videos टीम लेटेस्टली | Sep 20, 2023 06:12 PM IST
A+
A-

मुंबई, पुण्यासह राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाची हजेरी लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत राज्यातील बहुतांश भागात धुव्वांधार पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS