Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 16, 2025
ताज्या बातम्या
17 minutes ago

Coronavirus In Maharashtra: राज्यात 66 हजार हून अधिक कोविड-19 रुग्णांची नोंद; 771 मृत्यू

राष्ट्रीय Abdul Kadir | Apr 30, 2021 01:35 PM IST
A+
A-

महाराष्ट्राच्या चिंतेत आणखिन भर पडली आहे कारण काल राज्यात 24 तासांत 66,159 नव्या कोविड19 रुग्णांची नोंद झाली असून 771 जणांचा मृत्यू झाला आहे. भारताचा कोविड रुग्णांचा आकडा 3,79,257 एवढा असून 3,645 मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. जाणून याबद्दल अधिक सविस्तर.

RELATED VIDEOS