रविवार, ऑक्टोबर 04, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
वडोदरात सीएनजी भरताना कारचा सिलिंडर फुटला, स्फोटात दोन वाहनांचे नुकसान, मोठी दुर्घटना टळली | 'गणितात चांगले गुण मिळवून देतो'; राजकोटमध्ये 14 वर्षांच्या विद्यार्थिनीवर अत्याचाराचा आरोप, शिक्षकाला अटक | Hingoli Earthquake: हिंगोलीत काही तासांत भूकंपाचे दोन धक्के, 4.5 तीव्रतेच्या धक्क्याने नागरिकांमध्ये भीती |

Import Duty: बजेट 2024 आधी केंद्र सरकारकडून आयात शुल्कात पाच टक्क्यांची घट, सर्वसामान्यांना मोठा दिलासा

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jan 31, 2024 06:12 PM IST
A+
A-

बजेट 2024 आधी केंद्र सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे मोबाईल फोन स्वस्त होणार आहे. अंतरिम अर्थसंकल्पाआधी केंद्र सरकारने ही मोठी घोषणा केली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS


Close
Latestly whatsapp channel