बुधवार, सप्टेंबर 23, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
Pune Road Transport: पुण्यात आता प्रवास होणार सुसाट; खडतर प्रवासाला ब्रेक, वाहतूक सुरळीत होण्याचा मार्ग मोकळा | Chanakya Niti: वैवाहिक नात्यात दुरावा आणणाऱ्या 'या' सवयी वेळीच टाळा; सुखी संसारासाठी आचार्यांचे महत्त्वाचे मार्गदर्शन | IND vs NZ T20: भारताविरुद्धच्या मालिकेसाठी न्यूझीलंड संघात 'या' खतरनाक खेळाडूंची एन्ट्री; सँटनरकडे धुरा |

Hasan Mushrif: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार हसन मुश्रीफ यांना मुंबई हायकोर्टाकडून मोठा दिलासा

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Mar 14, 2023 01:33 PM IST
A+
A-

राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार हसन मुश्रीफ यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या प्रकरणांमध्ये हसन मुश्रीफ यांच्यावर पुढचे दोन आठवडे अटकेची कारवाई न करण्याचे निर्देशच कोर्टने दिले आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel