Close
Advertisement
 
रविवार, जानेवारी 19, 2025
ताज्या बातम्या
2 hours ago

Happy World Health Day 2021 Wishes: जागतिक आरोग्य दिनाच्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages

सण आणि उत्सव Abdul Kadir | Apr 07, 2021 11:02 AM IST
A+
A-

WHO कडून दरवर्षी 7 एप्रिल ला जागतिक आरोग्य दिन (World Health Day) साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी या सेलिब्रेलिशन सोबत एक थीम असते. यंदा हा दिवस Building a fairer, healthier world' या थीम वर साजरा केला जाणार आहे.यंदा सोशल मीडियात WhatsApp Messages, WhatsApp Status, Facebook Messages, Wishes, Gifs, HD Images पाठवून सेलिब्रेट करताना तुमच्या नातेवाईकांना, प्रियजनांना, मित्र मंडळींना त्यांच्या आरोग्याबाबत सजग करत सेलिब्रेट करायला विसरू नका.

RELATED VIDEOS