Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 16, 2025
ताज्या बातम्या
18 minutes ago

Guru Nanak Jayanti 2022: गुरुनानक जयंतीची तारीख आणि महत्व, जाणून घ्या

सण आणि उत्सव टीम लेटेस्टली | Nov 07, 2022 01:01 PM IST
A+
A-

शीख धर्मीयांसाठी महत्वाचा असा गुरु नानक जयंतीचा सोहळा यंदा 8 नोव्हेंबर रोजी आहे.गुरु नानक जयंती देशभरात मोठा उत्साहात साजरी केली जाते.जीवनकाळात नानक यांनी प्रेम आणि समानतेला प्राधान्य देत शीख धर्माची बांधणी केली, म्ह्णूनच हा सोहळा शीख पंथीयांसाठी खास आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS