शुक्रवार, ऑक्टोबर 02, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
Diveagar Tragedy: आळंदीतील 'Winners Academy' अनधिकृत; संस्था सील करण्याची कारवाई होणार | समृद्धी महामार्गावर धामणगावजवळ ट्रक-बोलेरो अपघात; पाच ठार, 20 जखमी | नाशिक, 2 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: दूषित पाणी, शिक्षण पॅटर्न, आदिवासी मोर्चा & विमानतळ नामकरण |

Fire At Serum Institute's Compound In Pune: सीरम इन्स्टिट्यूट इमारतीला लागली आग

Videos Abdul Kadir | Jan 21, 2021 05:48 PM IST
A+
A-

करोना प्रतिबंधक ‘कोव्हिशिल्ड’ लसीमुळे सध्या चर्चेत असणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग लागली आहे. सीरम इन्स्टिट्यूटमधील एका इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर ही आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १० गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel