Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 22, 2025
ताज्या बातम्या
9 seconds ago

Farmers Protest: शेतकऱ्यांचा सरकारने दिलेला प्रस्ताव स्वीकारण्यास नकार; 26 जानेवारीला रॅली काढण्यावर शेतकरी ठाम

राष्ट्रीय Abdul Kadir | Jan 22, 2021 12:43 PM IST
A+
A-

कृषि कायदे मागे घ्यावे, यासाठी शेतकरी हट्टाला पेटले आहेत, तर कोणत्याही परिस्थितीत ते मागे घेणार नाही, हा निर्धार केंद्र सरकारने केला आहे. या दोन धटांचा हा अहंकारयुक्त लढा तब्बल ५७ दिवसांनंतरही सुरूच आहे. सरकारने दिलेल्या दीड वर्षे कायद्यावर स्थगिती या प्रस्ताव ही शेतकऱ्यांनी नाकारला आहे.

RELATED VIDEOS