Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 16, 2025
ताज्या बातम्या
27 minutes ago

Fall In Rupee: डॉलरच्या तुलनेत रुपयाची विक्रमी घसरण, 1 डॉलरसाठी मोजावे लागणार 78.28 रुपये

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jun 13, 2022 06:03 PM IST
A+
A-

डॉलरच्या तुलनेत रुपयाची विक्रमी घसरण झाली आहे.रुपयात 43 पैशांची घसरण झाली. आता एका डॉलरसाठी 78.28 रुपये मोजावे लागणार आहेत. परदेशी गुंतवणूकदारांची विक्री आणि अमेरिकेतील महागाईच्या आकडेवारीत झालेली वाढ यामुळे एका डॉलरच्या तुलनेत रुपयाची इतकी मोठी घसरण झाली आहे.

RELATED VIDEOS