Close
Advertisement
 
बुधवार, फेब्रुवारी 05, 2025
ताज्या बातम्या
2 hours ago

Emergency Alert: देशातील नागरिकांच्या मोबाईलवर एकाच वेळी आला Emergency Alert Message, जाणून घ्या, नेमके काय आहे प्रकरण

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jul 20, 2023 04:50 PM IST
A+
A-

देशातील नागरिकांच्या मोबाईलवर 10.20 च्या सुमारास एक इमर्जन्सी अलर्ट आला. अचानक स्क्रिनवर हा मेसेज दिसला असेल तर घाबरू नका. सध्या या मेसेजचा कोणताही धोका नसून ही केवळ एक सरकार कडून  एक चाचणी करण्यात आली होती, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS