Emergency Alert Test Message: मोबाईलवर एकाच वेळी इमरजेंसी अलर्ट मैसेज; सर्वांचा उडाला गोंधळ, नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून घ्या
emergency alert severe अशा स्वरूपाचा मॅसेज मोबाईलवर आला. या मॅसेज मध्ये “हा भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून एक चाचणी इशारा आहे. त्यामुळे घाबरण्याचे कोणतेही कारण नाही.
Got this notification on my phone with a massive vibration. What is the emergency alert? pic.twitter.com/PSgaJsHeBe
— Sagar (@sagarcasm) July 20, 2023
देशातील केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागाने हा अलर्ट जारी केला होता. या माध्यमातून आपत्कालीन परिस्थितीमध्ये आणि देशात जर आणीबाणी लागली असेल तेव्हा सर्व नागरिकांना एकाच वेळी सूचना देण्याच्या यंत्रणेची चाचणी घेण्यात आली. यामुळे भविष्यात अशी परिस्थिती निर्माण झाल्यास सर्व नागरिकांना वेळेत अलर्ट मिळणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत एकाच वेळी अलर्ट जारी करण्यासाठी ही चाचणी घेण्यात आली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jul 20, 2023 04:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

