Close
Advertisement
 
मंगळवार, मार्च 04, 2025
ताज्या बातम्या
2 minutes ago

Earthquake In Mumbai: मुंबई च्या उत्तरेस आज सकाळी बसले भूकंपाचे धक्के,3.5 रिश्टेर स्केल तीव्रता

Videos टीम लेटेस्टली | Sep 07, 2020 05:47 PM IST
A+
A-

देशातील अनेक राज्यात भूकंपाचे धक्के बसण्याची मालिका सुरु असून मुंबईतही असेच काहीसे चित्र पाहायला मिळत आहे. मुंबईत आज सकाळी 8.00 च्या सुमारास पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिली आहे.जाणून घ्या अधिक सविस्तर.

RELATED VIDEOS