Close
Advertisement
 
शनिवार, जानेवारी 18, 2025
ताज्या बातम्या
8 minutes ago

Kiran Mahale यांनी टाकाऊ अन्नातून केली इंधननिर्मिती, इंधनाची चिंता आता मिटणार

Videos Nitin Kurhe | Jul 13, 2022 04:32 PM IST
A+
A-

भारतीय वंशाचे बायोटेक्नॉलॉजिस्ट डॉ. किरण महाले यांनी टाकाऊ अन्नातून  इंधननिर्मितीचा प्रयोग यशस्वी केला आहे. सध्या जगभरात  इंधन हे मर्यादीत स्वरूपात असल्याने त्याचे दर दिवसाला वाढत आहेत.  या इंधन टंचाईवर पर्यावरण पुरक नवा पर्याय हा टाकाऊपासून टिकाऊ प्रयोग आहे.

RELATED VIDEOS