Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 16, 2025
ताज्या बातम्या
11 seconds ago

Domestic LPG Cylinder's Price Hiked: घरगुती 14.2 kg गॅस सिलेंडर्सच्या किंमतीमध्ये 50 रूपयांची वाढ

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jul 06, 2022 11:40 AM IST
A+
A-

घरगुती 14.2 kg गॅस सिलेंडर्सच्या किंमतीमध्ये 6 जुलैपासून 50 रूपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. 5 किलोचा घरगुती गॅस सिलेंडर 18 रूपये प्रति सिलेंडरने महागला आहे. आता एलपीजी गॅस सिलेंडरसाठी 1053 रूपये मोजावे लागणार आहेत.

RELATED VIDEOS