बुधवार, सप्टेंबर 09, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
Muse App: मेटाने आणला भलताच AI एजंट!शॉपिंग ते बुकिंग, सगळं एआय करणार, मेटाचा नवा चमत्कार | Xiaomi Skynomad N70 Photos: एका चार्जमध्ये मुंबई ते थेट दिल्ली? शाओमीची 1461 किमी धावणारी नवी SUV बाजारात; भारतात प्रवेशाबाबत पुष्टी नाही | Pune MHADA Lottery Income Proof: 15 सप्टेंबरच्या मुदतीपूर्वी म्हाडाचा अर्जदारांना अनपेक्षित दिलासा; उत्पन्नाच्या दाखल्याची 'ती' सक्ती अखेर रद्द |

Dhanteras Date 2020: यंदा कधी आहे धनत्रयोदशी? जाणून घ्या पूजेसाठीचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

सण आणि उत्सव टीम लेटेस्टली | Nov 11, 2020 07:53 PM IST
A+
A-

दरवर्षी कार्तिक मास च्या कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीला धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो.या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा केली जाते आणि हा एक शुभ दिवस मानला जातो.यावर्षी धनत्रयोदशी 13 नोव्हेंबर रोजी म्हणजे शुक्रवार येत आहे.जाणून घेऊयात धनत्रयोदशी दिवशी पुजेचा शुभ मुहूर्त , धन्वंतरी व कुबेरांची पूजा कशी करायची आणि धनत्रयोदशी चे महत्त्व.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel